SBI mudra loan:- व्यवसाय करायचा असेल तर पैशाची चिंता करू नका! सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज; ते कमी व्याजदरात; पहा सविस्तर.

SBI mudra loan

SBI mudra loan:- व्यवसाय करायचा असेल तर पैशाची चिंता करू नका! सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज; ते कमी व्याजदरात; पहा सविस्तर.

माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 पासून प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना चालू केली होती. ही योजना सूक्ष्म लघु उद्योगांना दहा लाख रुपये कर्ज देण्यासाठी केली होती. या योजनेच्या माध्यमातून व्यवसायकांसाठी पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात होते व तेही अतिशय कमी व्याज दरात (SBI mudra loan). ही योजना केंद्र सरकार यांच्यामार्फत चालवली गेली आहे त्यामुळे या कर्ज योजनेमध्ये सर्व राष्ट्रीय बँकांचा समावेश देखील आहे व त्यांचा मेन हेतू हा आहे की सर्व नागरिकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे.

सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज

येथे करा अर्ज

या योजनेद्वारे सरकारचे उद्दिष्ट असे आहे की नोकरी देण्यापेक्षा स्वयंरोजगार निर्मितीसाठी तरुणांना प्रोत्साहित करणे आणि त्यासाठी आर्थिक रित्या सहाय्य करून लघुउद्योग निर्माण करणे (sbi mudra loan apply). यासाठी या योजनेमार्फत छोट्या-मोठ्या व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते व तेही अगदी कमी व्याज दारात.

Rain update | गेल्या शंभर वर्षांमधून यावर्षीचा ठरला ऑगस्ट महिना सर्वात कोरडा! यंदा बसत पिकाला सर्वात मोठा फटका, पहा हवामानाचा अंदाज

;कसा करू शकता अर्ज

ही योजना ही तीन भागात विभागली गेली आहे ज्या की पुढील प्रमाणे आहेत

 

• शिशु योजना :-

या योजनेद्वारे 50 हजार रुपये पर्यंत कर्ज दिले जाते.

• किशोर योजना :-

योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

• तरुण योजना :-

या योजनेद्वारे दहा लाखांपर्यंत कर्ज दिले जाते

या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हीडन चार्जेस म्हणजेच लपलेले चार्जेस किंवा इतर कोणतीही शुल्क आकारले

जात नाही. या रकमेचा परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षापर्यंतचा असतो. या योजनेसाठी वयोमानाची देखील अट आहे

त्यासाठी अर्जधारकाला दहा वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे (sbi mudra loan interest rate). अर्जदार हा मूळ

भारताचा नागरिक असावा.

 

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही उत्पादन, प्रक्रिया, व्यापार व वाहनांसाठी सुद्धा दिले जाते पण हे वाहन हे व्यावसायिक कामासाठी वापरले गेले पाहिजे Maharashtra). मुद्रा लोन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल किंवा ग्राहकांना ऑनलाइन सुविधाही प्राप्त करून दिलेल्या आहेत तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म देखील भरू शकता.

Maharashtra ST sleeper bus | राज्यातील प्रवाशांसाठी खुशखबर! एसटी महामंडळाने केली त्यांच्यासाठी खास सोय;
या योजनेच्या द्वारे लहान पासून ते मोठ्या कामासाठी कर्ज प्राप्त करून दिले जाते application

form). सध्याचे रोजगाराची परिस्थिती पाहता ही योजना पंतप्रधान मुद्रा शिशु योजना, पंतप्रधान मुद्रा कुमार योजना व

पंतप्रधान मुद्रा तरुण योजना या तीन भागामध्ये विभागले गेली आहे.

या योजनेमार्फत 2021-22 अंतर्गत आत्तापर्यंत 1 लाख 23 कोटी इतक्या रुपयांचे कर्ज दिले गेले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *