PM Kisan Nidhi 14th installment:PM किसान सन्मान निधीच्या 6 हजारांऐवजी आता शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार; सरकारचा मोठा निर्णय
PM Kisan Nidhi 14th installment: वर्षभरापासून बरसत असलेला अवकाळी पाऊस आणि त्यासोबतच रखरखतं ऊन, यामुळे बळीराज्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशातच शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार हलका व्हावा यासाठी राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार (Central Government) नवनव्या योजना आणत असतात. अशीच एक योजना म्हणजे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये…