सोयाबीन मिळाला 11 हजार रुपये भाव
हिंगोली:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धन्य बाजारात ( भुसार मार्केट) यंदाच्या (2021) हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे गुरुवारी तारीख 9 मुहूर्ताच्या सोयाबीनला कामाला 11021 रुपये दर मिळाले,अशी माहिती बाजार समितीचे सचिव नारायणराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात दोन लाख 57 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी…