Talathi Bharti 2023:4625 तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्ध, “या” तारखेपासून फॉर्म भरायला होणार सुरुवात

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023:2023 तलाठी भरती साठी जाहीरात प्रारूप प्रसिद्ध केला आहे, talathi Bharti Maharashtra toati posts 4625 aa Bharti age limit खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष व राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्ष असेल, talathi Bharti Maharashtraonline. on June 2023 to July 203 ( तलाठी भर्ती साठी online अर्ज सुरुवात जून महिन्यात कधीही होईल असी माहिती प्रारूप जीव exam 2023 August 2023 to September 2023 मध्ये आयोजित केली जाईल.Talathi Bharti 2023

4625 तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्ध

जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

तलाठी भरती 2023 TCS कंपनी मार्फत घेतली जाणार आहे. त्याचा वार आणि दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 संभाव्य तारीख स्पष्ट नंतर जाहीर केले जाणार आहे त्यामुळे जास्त लोड घेऊ नका.

महसूल आणि वन विभागाकडून काढण्यात आलेला आहे तलाठी संवर्गांमधील गट क एकूण 4625 पदांची भरती करण्यात येणार आहे.

राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये ऑनलाइन परीक्षा पार पाडली जाणार आहे.

तलाठी भरती असं वर्गाची यादी करून ज्या त्या जिल्ह्यांची वेगळी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे

तसेच 200 मार्क पैकी मिळालेले गुण पैकी यानुसार मेरीट लावण्यात येणार आहे.

Talathi Bharti 2023 पात्रता काय असणार

भारताचे नागरिकत्व

कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 वयोमर्यादा

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा एक जानेवारी 2023 पासून असणार आहे

 • खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 18 ते 38 वर्ष
 • मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा
 • पदवीधारक पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षापर्यंत राहील.
 • खेळाडू उमेदवारांसाठी 18 ते 43 पर्यंत असणार आहे.
 • दिव्यांग उमेदवार उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे इतके असणार आहे.
 • प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा आहे
 • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतके आहे.

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 महत्त्वाचे कागदपत्र

 1. उमेदवाराचा अर्जामधील नावाचा पुरावा एसएससी अथवा शैक्षणिक
 2. वयाचा पुरावा पाहिजे
 3. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
 4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा जातीचा दाखला
 5. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास त्याचे प्रमाणपत्र
 6. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
 7. अपंग असल्यास त्याचे सर्टिफिकेट
 8. खेळाडू असेल तर खेळाडूचे सर्टिफिकेट
 9. माजी सैनिक असेल तर माजी सैनिक असल्याचा पुरावा
 10. अनाथ असेल तर अनाथ आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
 11. प्रकल्पग्रस्त असेल तर प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र
 12. भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र
 13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचे प्रमाणपत्र
 14. महिला मागासवर्गीय खेळाडू दिव्यांग माजी सैनिक
 15. अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षण असेल
 16. नावात बदल झाले असेल तर त्याचा पुरावा
 17. मराठी भाषेत असेल त्याचा पुरावा
 18. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
 19. एम एस सी आय टी प्रमाणपत्र

ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जातील अर्ज हे

अर्ज करण्यासाठी लिंक -https://mahabhumi.gov.in

परीक्षा शुल्क किती असेल

खुला प्रवर्ग एक हजार रुपये 

मागासवर्गीय 900 रुपये राखीव

 

Talathi Bharti 2023 अभ्यासक्रम

 1. मराठी  25 प्रश्न 50 गुण
 2. इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण
 3. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण
 4. बौद्धिक चाचणी आणि  गणित 25 प्रश्न 50 गुण

एकूण प्रश्न 100 गुण 200 आहेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *