
आता सातबारा होणार बंद; पहा काय आहे निर्णय
शेतजमिनीची कुंडली म्हणजे 7/12 सातबारा (LAND RECORD) ( मात्र, हाच सातबारा 7/12 बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या निर्णयानंतर शेतकऱ्यांचे काय असा सवाल नक्कीच तुमच्या मनात आला असेल पण हा निर्णय वाढत्या शहरांसाठी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आता शहरात शेतजमिनीच शिल्लक राहिलेल्या नाहीत त्याठिकाणचा सातबारा 7/12 (LAND RECORD) बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने…