PM Kisan KYC list 2023: पी एम किसान 14वा हप्ता ई केवायसी यादी जाहीर,येथे पहा यादी मध्ये नाव
: पी एम किसान 14वा हप्ता ई केवायसी यादी जाहीर PM Kisan KYC list 2023:सरकार तर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत, त्यापैकी पीएम किसान योजना (PM Kisan Yojna) ही अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेची खास बाब म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणारी पीएम किसान सन्मान निधीची (PM Kisan Samman Nidhi) रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात…