sheli palan anudan:50% अनुदानावर करा शेळीपालन ;पहिल्या टप्प्यात मिळणार या 20 जिल्ह्यांना लाभ

sheli palan anudan

sheli palan anudan:शेळी शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारी गोष्ट असून ग्रामीण भागामध्ये शेळीला गरीबाची गाय देखील म्हटले जाते. ग्रामीण भागामध्ये बोकडाची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेळी पालन करण्याकडे कल वाढत आहे.sheli palan anudan

पहिल्या टप्प्यात मिळणार या 20 जिल्ह्यांना लाभ

कुठले ते २० जिल्हे आहेत पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी

भारत हा शेतीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु आजदेखील शेतकऱ्यांच्या शेतीवर उदरनिर्वाह होत नाही. शेतकऱ्यावर आस्माने आणि नैसर्गिक संकट मोठ्या प्रमाणात सारखे येत राहत असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसोबत शेळी पालन हा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. या व्यवसायात करता सरकार ही पाठबळ देत आहे. सकाळ घरामध्ये मोठ्या प्रमाणात बोकडाची मागणी वाढत असल्यामुळे शेतीला शेळी पालन हा व्यवसाय हा जोडधंदा म्हणून मिळू शकतो.sheli palan anudan

शेळीपालन यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढणारच आहे पण शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे.त्यामुळे राज्य सरकारकडून याला कशा स्वरूपात अनुदान मिळते त्यासाठी काय आवश्यक कागदपत्रे  आहेत याची माहिती घेणार आहोत. अनुदान मिळवायचे असल्यास काय करायचे हे माहिती असणे आवश्यक आहे.

हे हि वाचा :-Bombay High Court Recruitment:मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत 4थी पाससाठी नोकरीची संधी,कुठलीही परीक्षा न घेता होणार भरती,पगार 55000

काळाच्या ओघात उत्पादनाच्यादृष्टीने शेतकऱ्यांचा कल ही जोड व्यवसायाकडे वाढत आहे. शिवाय हा व्यवसाय शेती संबंधित असल्याने यामध्ये काही अडचण निर्माण होत नाही.शेतकऱ्यासाठी ते सहज शक्य होत आहे.शिवाय तरुणांना देखील आपला एक व्यवसाय उभारण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याकरता 50 टक्के अनुदानही मिळते.मात्र त्यासाठी आवश्यक पद्धती माहिती असणे आवश्यक आहे.sheli palan anudan

शेळीपालन अनुदान योजना महाराष्ट्र 2021 अंतर्गत शासनाने मराठवाड्यच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद,यवतमाळ, गोंदिया आणि सातारा तसेच दुसऱ्या टप्प्यात बीड,भंडारा या जिल्ह्यासाठी 20 शेळ्या आणि दोन बोकड म्हणजे शेळीपालन अनुदान योजना 2021 महाराष्ट्र साठी सरकारी अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून योजना राबवली जात आहे.

व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान

शेळी गटाची स्थापना करण्यासाठी शेतकऱ्या सुरुवातीला दोन लाख 31 हजार 400 रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये शेळ्या साठी बंदिस्त वाड्याची उभारणी करावी लागणार आहे. शिवाय याची उभारणी ही शेतकऱ्यास स्वतः करायची आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी हीच आठ असून याच्या 50 टक्के निधी हा शेळी वाड्याच्या उभारणीनंतर अनुदान स्वरुपात दिला जाणार आहे.मात्र, याकरिता सर्व प्रकल्प उभा करून अनुदानाचे प्रक्रिया करता येणार आहे.

20 शेळ्या, 2 बोकड योजना:sheli palan anudan

योजनेचे स्वरुप हे सरकारने ठरवून दिलेले आहे. या पद्धतीने शेळी आणि बोकड यांची खरेदी केली तर हा व्यवसाय लहान स्वरूपात किंवा शेतकरायचे क्षमतेनुसार सुरू करता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 20 शेळ्या सहा हजार रुपये किमतीच्या तर दोन बोकडे आठ हजार रुपये किमतीचे खरेदी करावे लागणार आहेत. म्हणजे एकूण एक लाख 36 हजारांची खरेदी करावे लागणार असून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना 68 हजार रुपये मिळणार आहे. दर्शनासाठी गोटा 450 चौरस फुट बांधावे लागणार आहे. 212 चौरस फूट याप्रमाणे गोट्याला 95 हजार रुपये खर्च येणार असून पैकी 47 हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मिळणार आहे. सदरच्या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा

gharkul yojana maharstra:आपल्या गावची घरकुल यादी पहा आपल्या मोबाईलवर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *