Pm kisan 2023:हे काम न केल्यास पी एम किसान योजनेचे 12 हजार विसरा,हे कागदपत्रे न जोडल्यास यादीतून नावे वगळणार
Pm kisan 2023:पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केवायसी आणि आधार सीडींग करून घेणे अनिवार्य आहे. या संदर्भात वारंवार सूचना देऊनदेखील पात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. केवायसी व आधार सीडींग न केल्यास राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. त्यांची नावे यादीमधून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे बारा हजार रुपयांवर…