इन्स्टंट ई-पॅन E-Pan Card download

२) इन्स्टंट ई-पॅन E-Pan Card download

पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पैन कार्ड धारक आयकर विभागाच्या ऑनलाइन सुविधेचा वापर करून इन्स्टंट ई-पॅन किंवा त्यांच्या पॅन कार्डची डिजिटल व्हर्जन डाउनलोड करू शकतात. संपूर्ण प्रक्रिया सोपी आहे आणि त्यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक आवश्यक आहे आणि त्यासाठी अवघे 10 मिनिटे लागतात.