१) आधार क्रमांक वापरुन आधार कार्ड डाउनलोड करा. Aadhar Download
- सगळ्यातआधी आधारच्या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा.
- My Aadhaar पर्यायावर क्लिक करुन आधार डाउनलोड वर किंवा https://eaadhaar.uidai.gov.in/ ही लिंक उघडा.
- I Have सेक्शनमधून आधार नंबर हा पर्याय निवडा
- आता 12 अंकी आधार क्रमांक डायल करा. जर तुम्हाला मास्क केलेले आधार डाऊनलोड करायचे असेल तर I Want Mask Aadhar पर्याया वर .
- कॅप्चा व्हेरिफीकेशन कोड टाका आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड मिळवण्यासाठी सेंड ओटीपी पर्यायावर
- तुमच्या मोबाईल क्रमांकावर मिळालेला ओटीपी टाका.
- ही प्रोसेस पूर्ण करा आणि तुमच्या आधारची इलेक्ट्रॉनिक प्रत डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी, व्हेरिफाय आणि डाऊनलोड वर