शेती जमिनीची मोजणी करा, ते पण आपल्या मोबाईल वरून.

LAND RECORD

शेतकऱ्यांसाठी  शेती जमिनीची (Land Record) मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो, यानंतर आपल्या शेतीची (Land Record) मोजणी होते, परंतु आज आम्ही तुम्हाला एक असे ऍप सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या मोबाईल वर आपल्या शेतीची (Land Record) अचूकपणे मोजणी करू शकतात.

 हे APPS DOWNLOAD  करण्यासाठी 

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

 

या ॲपद्वारे आपणास शेतीची  मोजणी (Land Record) करताना कोणत्याही कागदपत्राची गरज लागणार नाही. आपण याच्या माध्यमातून शेत पाच मिनिटात मोजू (Land Record) शकता. यासाठी आपणास प्ले स्टोर मध्ये जाऊन जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर सर्च करावा लागेल किंवा आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील हे ॲप डाउनलोड करू शकता.

हे हि वाचा :-👇👇👇👇👇

                 जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन कसा पाहायचा? 

हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपणास सर्वात (Land Record) खाली दोन पर्याय मिळतील. या पर्याय मधील पहिल्या पर्यायाद्वारे आपण बांधावरून चलत आपल्या जमिनीला (Land Record) वेढा घालून संपूर्ण मोजणी करू शकता, तर दुसऱ्या पर्यायामध्ये आपण गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या(Land Record) बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची (Land Record) मोजणी करू शकता.

जर आपणास आपल्या जमिनीच्या (Land Record)हद्दीवरून चलत मोजणी करायची असेल तर प्रथम आपण सर्वात खालील निळा रंगांमधील पहिल्या पर्यायास (Land Record) क्‍लिक करावे व यानंतर वॉकिंग पर्याय सुरू होईल व यानंतर (Land Record) आपणास आपल्या जमिनीच्या Land Record)हद्दीवरून चलून संपूर्ण जमिनीला वेढा घालायचा आहे. त्यानंतर (agriculture survey) आपल्या जमिनीची संपूर्ण मोजणी होईल व आपणास आपल्या जमिनीचे क्षेत्र(Land Record) हेक्टर तसेच एक्कर मध्ये पाहायला मिळेल.

जर आपणास गुगल मॅप वरून आपली जमीन(Land Record) सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करायची असेल तर आपण निळ्या रंगाच्या दुसऱ्या (agriculture survey) पर्यायाला सिलेक्ट करून गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या (Land Record)हद्दीला पूर्णपणे सिलेक्ट करून जमिनीची संपूर्ण मोजणी करू

 हे APPS DOWNLOAD  करण्यासाठी 

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *