शेती बाजार भावखाद्य तेलातील तेजीमुळे सोयाबीनला आधार,पहा आजचे सोयाबीन बाजार भाव admin4 years ago4 years ago11 mins mins today soyabin rate आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले आहेत. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात ही वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पाम तेलाचा तुटवडा जाणवत आहे. स्थानिक बाजारपेठेत मोहरीचे तेल ही महाग झाले आहे. त्यामुळे रिफाइंड सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे. भारत सरकारच्या वेळोवेळी बदललेल्या धोरणामुळे या वर्षात खाद्यतेलाची आयात कमी झाली. त्यामुळे देशात पाम तेलाचा तुटवडा जाणवत आहे, असे आयातदार यांनी सांगितले. तेलाच्या दरवाढीचा आधार सोयाबीनच्या भावालाही मिळत आहे. सोयाबीन चे दि.२७/०१/२०२२ चे soyabin rate जिल्ह्यानुसार बाजार भाव दिलेले आहेत. कुठल्या जिल्ह्याचे बाजार soybin rate भाव पाहायचे त्या जिल्यावर क्लिक केल्यावर बाजार soyabin rate भाव दिसतील. हे हि वाचा:-फक्त 100 रुपयात जमीन नावावर करून घ्या;शासनाचे परिपत्रक जाहीर अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी नागपूर वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर भंडारा Post navigation Previous: आजचे सोयाबीन बाजार भावNext: घरबसल्या 50 हजार ते 1 लाखापर्यंत लोन फक्त 2 मिनिटात तेही बिनव्याजी Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
today soyabin rate आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोयाबीन दरावर, अंतिम टप्प्यात विक्रमी दर vinod4 years ago 0
today soyabin rate दीड महिन्यानंतर सोयाबीन दरात वाढ; पाहा आजचे बाजार भाव admin4 years ago4 years ago 1
today soyabin rate दीड महिन्यानंतर सोयाबीन दरात वाढ; पाहा आजचे बाजार भाव admin4 years ago4 years ago 1