पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जमा होणार आहे. परंतु पीएम किसान (government schemes) योजेने मध्ये बर्यच लाभार्थी बोगस असल्यमुळे e-KYC करावी लागणार आहे. अन्यथा जवळपास १२ कोटी लाभार्थ्यांना हफ्ता मिळणार नाही.
e–kyc पूर्ण करण्यासाठी येथे⇒ click करा.
पीएम किसान (government schemes) निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत(government schemes) जारी होणार आहे. तुम्हीही याची आतुरतेनं वाट पाहत असाल, तर लगेच e-KYC पूर्ण करा. कारण, सरकारनं या (government schemes) योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
– यासाठी तुम्ही प्रथम pmkisan.gov.in पोर्टलवर जा.
– उजव्या बाजूला तुम्हाला Farmer corner /eKyc टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.
आता तुमचा (government schemes) आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
-त्याच्या नंतर आधार ला लिंक मोबाईल नंबर टाकून मोबाईल वर आलेला otp टाका .