अनेकदा आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन (Land Record) नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो.त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका (Land Record) त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी (Land Record) करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.
आता आपण शेतजमिनीची मोजणी (Land Record) करण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय कागदपत्रं लागतात, मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारलं जातं आणि सरकारची ई-मोजणी प्रणाली काय आहे, याविषयीची (Land Record) सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मोजणीसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे
शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका (Land Record) निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.आता हा अर्ज कसा भरायचा, ते पाहूया.
तिसरा पर्याय आहे “सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी (Land Record) फीची रक्कम.” यासमोर मोजणी (Land Record) फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मोजणीसाठी जी फी (शुल्क) आकारली जाते, तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती (Land Record) किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते.जमीन (Land Record) मोजणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. यात साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत केली जाते, तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये, तर अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत केली जाते.
त्यानंतर चौथ्या पर्यायात “सातबारा उताऱाप्रमाणे जमिनीचे सहधारक” म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल तर त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी (Land Record) त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.त्यानंतर पाचव्या पर्यायात “लगतचे कब्जेदार यांची नावे आणि पत्ता” लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना (Land Record) ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहायचा आहे.सगळ्यात शेवटी सहाव्या पर्यायासमोर “अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचं वर्णन” दिलेलं आहे.
हे हि वाचा:-हक्कसोडपत्र कसे करावे? त्यासाठीचे नियम व अटी कोणत्या?
ई-मोजणी प्रणाली काय?