Iphone 15 pro max:स्वस्तात मस्त! फक्त 14 हजारांच्या स्मार्टफोनमध्ये iPhone सारखे फिचर्स, आत्ताच जाणून घ्या सर्वकाही…
Iphone 15 pro max:आयफोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे. पण काळजी करु नका आयफोनसारखे फिचर्स असलेला फोन तुम्हाला त्या किंमतीत मिळू शकणार आहात. gautami patil payment:अबब! गौतमी पाटील एका लावणी शोचे घेते तब्बल एवढे पैसे भारतात आयफोनचे चाहते खूप आहेत. त्यांची किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कधीकधी बजेट कमी असेल तर आयफोनच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागते….