महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त maharashtra budget 2022 in marathi मंत्री यांनी 2022-2023 या वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.
👉नियमित कर्ज फेडणाऱ्याना मिळणार येवढे अनुदान 👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
शेतकरी कल्याणासाठी अनुदानामध्ये वाढ
पंतप्रधान सिंचन योजना
माननीय अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प maharashtra budget 2022 in marathi मांडताना घोषणा केली आहे की, महाराष्ट्र मध्ये पंतप्रधान सिंचन योजना अंतर्गत एकूण अकरा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.
एक लाख हेक्टर वर फळबाग उभारणार
प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प
👉शेततळ्या साठी मिळणार येवढे अनुदान 👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈