pm kisan 14th installment list :पी एम किसान योजना १४ वा हप्ता आला, गावानुसार यादी जाहीर, येथे पहा तुमचे नाव
pm kisan 14th installment list:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७/05/ २०२३ रोजी कर्नाटकमधून पीएम किसान 14 वा हप्ता लागू केला. 14वा हप्ता प्राप्त करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक होते. पीएम किसान लाभार्थी जे २,००० रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत ते या क्रमवार मार्गदर्शकाचे अनुसरण करून…