फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा
जमिनीची मोजणी मोबाईल वर कशी करायची पाहण्यासाठी
Milch Animal Subsidy Scheme:दुधाळ जनावरे गट वितरण्याठी मान्यता, प्रती गाय म्हैस खरेदी करण्यासाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान
हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा मिळतात ? Jamin Mojani
1) हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी निगडित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर मोबाइलवरूनच अर्ज करून त्याचा लाभ घेता येतो.
2) येथे तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज अचूकपणे समजतो.
3) राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील शेतमालाचा बाजारभाव समजतो.
4) हॅलो कृषीच्या माध्यमातून अगदी काही मिनिटात सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भू- नकाशा काढता येतो.
5) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने 1 रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
6)आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
7) शेतीशी निगडित जुनी वाहने, जनावरे, तसेच शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
8) तुम्ही पिकलवेला शेतमाल तुम्हाला तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता येतो.
9) जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येते. यासाठी कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही.
flour mill subsidy:महिलांना मिळणार फक्त ५०० रुपयात पिठाची गिरणी; “या” 20 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू,असा करा अर्ज
हॅलो कृषी हे अँप शेतकऱ्यांच्या गरजा आणि त्याला शेती करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी बनवण्यात आलं आहे. जगाचा पोशिंदा असेलल्या शेतकऱ्याला अगदी मोफत मध्ये या सर्व सेवांचा लाभ फक्त हॅलो कृषीच्या माध्यमातूनच घेता येतोय. त्यासाठी आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.