पी एम किसान योजना १४ वा हप्ता आला
गावानुसार यादी जाहीर
येथे पहा तुमचे नाव
सरकारने पीएम किसान सन्मान निधीचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले आहेत. यानंतर आता सर्व लाभार्थी 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता मे किंवा जून महिन्यात जारी केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारनेही पूर्ण तयारी केली आहे. मात्र, याबाबत अजुनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा 2000 रुपयांचे तीन हप्ते मिळतात. एकूणच, सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक 6000 रुपये थेट जमा करते.
Land For Sale Rules खुशखबर.!! आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन विक्री करणे शक्य, पहा जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम.
सरकारने छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू केली होती. पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत 13 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आलेय.
या शेतकऱ्यांना मिळू शकतात 4000 रुपये
बेनिफिशियरी स्टेटस काय?
बेनिफिशियरी स्टेटसमध्ये शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजना खात्याचे संपूर्ण डिटेल्स असतात. म्हणजेच शेतकऱ्यांच्या अकाउंटवर आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, त्याच्या बँक खात्यात पैसे कधी जमा झाले आहेत, त्याचे कोणतेही हप्ते अडकले आहेत तर त्याचे कारण काय आहे, त्यांचे आधार कार्ड व्हेरिफाय झाले आहे की नाही.