Land For Sale Rules खुशखबर.!! आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन विक्री करणे शक्य, पहा जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम.

Land For Sale Rules:लोकांनी काही म्हणू द्या आमच्या जगू तात्यानं लय रॉयल आयुष्य जगलं. गावात राहून सुद्धा तात्यानं बिना इस्त्रीचे कपडे कधी घातले नाहीत. तात्यानं कधी दारी धरली नाहीत की कधी म्हशी पुढचं शेण सारलं. बरं तात्याच राजेशाही जगत होता असं नाही त्याला समर्थ साथ द्यायच्या त्या त्यांच्या सौभाग्यवती हिराकाकू.Land For Sale Rules

आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन विक्री करणे शक्य

पहा जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम.

तात्यानं पण हिरकाकूला मागेल ते कधीच कमी पडू दिलं नाही. त्यामुळं हिराकाकू बाहेर पण तशीच वागायची. लग्नात जर काकूला नऊवारी सोडून जर दुसऱ्या साडीचा आहेर झाला तर काकू भरमांडपात वरमाईचा पाणउतारा करायची.Land For Sale Rules

Land For Sale Rules:मित्रांनो तसे तर आपण आपले या न्यूज पोर्टल वरती आपले शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक योजना आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट्स टाकत असतो आणि मित्रांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी जमीन खरेदी विक्रीच्या नियमां बद्दल सांगणार आहोत. मित्रांनो कायद्याच्या चौकटीत राहून आपण कुठलेही काम करू शकतो त्यापैकीच एक काम म्हणजे जमीन खरेदी विक्री करणे आणि सध्या गुंठेवारी पद्धत बंद झाली आहे पण मित्रांनो गुंठेवारी पद्धतीने तुम्ही देखील सध्या जमीन खरेदी विक्री करू शकता पण त्यासाठी काही नियमावली असून तुम्ही त्या नियमांमध्ये काम करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र मधील जमीन खरेदी विक्रीच्या नियमां बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे आहे..

ssc hsc result update:महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट !”या” दिवशी लागणार निकाल 

मात्र अशी गुंठा गुंठा जमीन विकून आयुष्य काढण्याचे वांदे झाले जुलै २०२१ मध्ये. 

महाराष्ट्र सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात महत्वपूर्ण बदल केले होते. त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. त्यासाठी महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ मध्ये एक परिपत्रक काढलं  होतं.

त्यानुसार महाराष्ट्रात १,२,३ अशी गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा आधी एनए ले-आऊट करणं आवश्यक होतं. नाहीतर जमीन खरेदी करूनही त्याची दस्त नोंदणी होणार नव्हती म्हणजेच विकत घेणाऱ्याच्या नावावर ती जमीन होणार नव्हती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top