एक शेतकरी एक डीपी योजनेस मुदतवाढ
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक चार जुलै 2021 राज्यात महावितरण कंपनी मार्फत कृषी पंप विज जोडणी देण्याकरता सुरू असलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची मुदत दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उच्च दाब वितरण प्रणाली योजना 5 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार राज्यात राबविणे सुरू आहे.या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018…