तलाठी भरती परीक्षा निकाल-गुणवत्ता यादी 2023-24
Talathi Bharti Result 2023-24 : राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठीपदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहेत. येत्या रविवारपर्यंत तलाठी भरती परीक्षा निकाल . गुणवत्ता यादी 2023-24 त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र,…