Pik Vima Update 2023: मार्च मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे शेतकर्यांना मिळणार हेक्टरी १३ हजार रुपये एवढे अनुदान,पात्र शेतकरी यादी जाहीर,येथे पहा यादी मध्ये नाव
Pik Vima Update 2023 नमस्कार मित्रांनो पिक विमा या संदर्भात चे अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत मित्रांनो 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भाची ही महत्त्वाची बातमी असणार आहे. मित्रांनो या 23 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे मित्रांनो कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी पिक विमा हा मिळाला याबाबतचे सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला सरसकट प्रति हेक्टरी…