पात्र जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
Pik Vima Update 2023:मित्रांनो राज्यात मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेती पिकाचे नुकसान भरपाई साठी शासनाकडून 117 कोटी 80 लाख 61 हजार रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हा निधी 23 जिल्ह्यांसाठी हा देण्यात येणार आहे चला तर पाहूया त्या जिल्ह्यांची यादी.Pik Vima Update 2023
नुकसान गोष्ट शेतकऱ्यांना तातडीने दिल्याचा देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले आहेत व यासाठी नुकसान भरपाई निधी देखील जाहीर केलेला.Pik Vima Update
हे पण वाचा:-flour mill subsidy aplication:महिलांना मिळणार फक्त ५०० रुपयात पिठाची गिरणी; “या” 20 जिल्ह्यासाठी आजपासून अर्ज सुरू,असा करा अर्ज
Pik Vima Update अमरावती जिल्ह्यातील 2663 शेतकऱ्यांना दोन कोटी 38 लाख 54 हजार रुपयांचे वाटप
अकोला जिल्ह्यातील 3751 शेतकऱ्यांना चार कोटी 49 लाख 96 हजार रुपयांचे वाटप
यवतमाळ जिल्ह्यातील 9302 शेतकऱ्यांना सहा कोटी 91 लाख 33 हजार रुपयांची वाटप
बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार 944 शेतकऱ्यांना सात कोटी 92 लाख 23 हजार रुपयांचे वाटप
वाशिम जिल्ह्यातील 2572 शेतकऱ्यांना दोन कोटी 85 लाख 98 हजार रुपयांचे वाटप
नाशिक जिल्ह्यातील 22956 शेतकऱ्यांना 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांचे वाटप
धुळे जिल्ह्यातील 860 शेतकऱ्यांना सहा कोटी 75 लाख 98 हजार रुपयांचे वाटप
नंदुरबार जिल्ह्यातील 8836 शेतकऱ्यांना 8 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांचे वाटप
यादीमध्ये तुमचे नाव पहा.Pik Vima Update 2023