India Post Recruitment 2023:भारतीय डाक विभागात 12828 पदांवर मेगाभरती सुरु ; पात्रता फक्त 10वी पास,कुठलीही परीक्षा न घेता होणार भरती

India Post Recruitment 2023

India Post  Recruitment 2023:Post Office Online vacancies Start कोरोना संकटाच्या काळातही भारतीय टपाल विभाग तुम्हाला सरकारी नोकरी Post Office job मिळवून government jobs देण्याची संधी देत टपाल खात्याने अनेक पदांवर भरती Post Office job प्रक्रिया सुरू केलीय. भारतीय पोस्टल विभागाच्या सर्कलने सहाय्यक, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ केडर या पदाच्या रिक्त जागा जाहीर केल्यात.

online अर्ज करण्यसाठी व जाहिरात पाहण्यासाठी 

👉👉यावर क्लिक करा👈👈

अर्जदाराची पात्रता काय असावी? India Post gds Recruitment 2023

India Post Recruitment 2023:जर आपल्याला पोस्टल government jobs सहाय्यक किंवा सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळाकडून 10  पास असणं आवश्यक आहे. यासह अर्जदारास संगणकाच्या मूलभूत ज्ञानाचे प्रमाणपत्र देखील मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले असावे. त्याच वेळी मल्टी-टास्किंग स्टाफसाठी, दहावी पास असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त स्थानिक भाषेचे ज्ञानदेखील खूप महत्त्वाचे आहे.

अर्जदाराचे वय 27 वर्षांपर्यंत असावे

India Post Recruitment 2023:टपाल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्जदारांचे वय 18 ते 27 वर्षे असावे. त्याच वेळी मल्टी-टास्किंग स्टाफसाठी ते 18-25 वर्षे असावे. आरक्षित अर्जदारांना नियमानुसार वयाची सवलत देण्यात येईल. सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक पदाचा पगार 25500 ते 81100 रुपयांपर्यंत दिला जाणार आहे. त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफच्या उमेदवारांना 18000 ते 56900 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

कोरोना संकटाच्या काळातही भारतीय टपाल विभाग government jobs तुम्हाला सरकारी नोकरी Post Office job मिळवून देण्याची संधी देत टपाल खात्याने अनेक पदांवर भरती Post Office job प्रक्रिया सुरू केलीय. भारतीय पोस्टल विभागाच्या सर्कलने सहाय्यक, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ केडर या पदाच्या रिक्त जागा जाहीर केल्यात.

अर्जदाराची पात्रता काय असावी?

जर आपल्याला पोस्टल सहाय्यक किंवा सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 पास असणं आवश्यक आहे. यासह अर्जदारास संगणकाच्या मूलभूत ज्ञानाचे प्रमाणपत्र देखील मान्यताप्राप्त government jobs संस्थेकडून मिळालेले असावे. त्याच वेळी मल्टी-टास्किंग स्टाफसाठी, दहावी पास असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त स्थानिक भाषेचे ज्ञानदेखील खूप महत्त्वाचे आहे.

अर्जदाराचे वय 27 वर्षांपर्यंत असावे

टपाल सहाय्यक, सॉर्टिंग government jobs सहाय्यकासाठी अर्जदारांचे वय 18 ते 27 वर्षे असावे. त्याच वेळी Post Office Online vacancies Start मल्टी-टास्किंग स्टाफसाठी ते 18-25 वर्षे असावे. आरक्षित अर्जदारांना नियमानुसार वयाची सवलत देण्यात येईल. सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक पदाचा पगार 25500 ते 81100 रुपयांपर्यंत दिला जाणार आहे. त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफच्या उमेदवारांना 18000 ते 56900 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

एकूण रिक्त जागा : 12,828

रिक्त पदाचे नाव :India Post Recruitment 2023
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS:₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

निवड प्रक्रिया India Post Recruitment 2023
या पदांसाठी निवडीसाठी, उमेदवारांची निवड 10वी वर्ग माध्यमिक शाळा परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांच्या आधारे केली जाईल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *