
Hero Splendor Plus price:फक्त 18 हजार रुपयांत मिळते Hero Splendor Plus, कशी? ते पहा
Hero Splendor Plus price: Mileage Bikes ची मोठी संख्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ज्यात 100cc इंजिन बाइकची मोठी रेंज आहे. मायलेज बाइक्सच्या उपलब्ध रेंज पैकी एक हिरो स्प्लेंडर प्लस जी अनेक महिन्यापासून देशातील बेस्ट सेलिंग बाइक ठरली आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी Hero Splendor Plus XTEC संबंधी माहिती देत आहोत. जी कंपनीने नुकतीच मार्केट मध्ये…