उद्योगासाठी मिळणार 50 लाखांपर्यंत कर्ज; असा घ्या अनुदानाचा लाभ Leave a Comment / By vinod / April 13, 2022 राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगा Bank loanर युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला काळानुरुप वाव देणारा सर्वसमावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे. या योजनेचा सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. 👉कर्ज घेण्यसाठी येथे करा आर्ज👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 या योजनेला जिल्हयात गेल्या दोन वर्षापासुन अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून मोठया प्रमाणात कर्ज employment loan प्रकरणे पोर्टलवर दाखल होत आहे. विविध बँक शाखांच्या माध्यमातून कर्जप्रकरणांना मंजूरी मिळत आहे. या योजने अंतर्गत सन 2021-22 मध्ये जिल्हयात जिल्हा उद्योग केंद्राने 103 टक्के उद्दिष्ट साध्य केलेले आहे. त्यामुळे सन 2022-23 साठी शासनाने जिल्हयाला गेल्या वर्षापेक्षा चारपट अधिक निधी उपलब्ध करुन दिल्याने एकुण 500 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे. कृषीपुरक उद्योग आणि व्यवसायासाठी Bank loan 10 लाख रुपये तसेच उत्पादन प्रकारच्या प्रकल्पांसाठी 50 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध असणार आहे. एकुण प्रकल्प किंमतीच्या शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. 👉कर्ज घेण्यसाठी येथे करा आर्ज👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या योजनेतुन employment loan मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने प्राप्त झालेले उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी वर्षाच्या सुरूवातीपासुन प्राधान्य देण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्ष पुर्ण व जास्तीत जास्त 45 वर्ष असावे. (अनुसुचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना पाच वर्ष शिथिल राहील.) 10 लाख Bank loan रुपयांवरील प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 7 वी उत्तीर्ण व 25 लाख रुपयावरील प्रकल्पासाठी इयत्ता 10 वी पास आवश्यक. येथे करा अर्ज सदर योजना ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात येत असून उद्योग employment loan व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या पोस्ट मधी दिलेल्या या भेट देऊन आपले गाव ज्या बँक शाखेत येते त्या बँकेची Bank loan निवड करुन अर्ज जवळच्या सेतु सुविधा केंद्रात जाऊन किंवा मोबाईल वरुन किंवा जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करावा, असे जिल्हा उद्योग केंद्राने कळविले आहे. 👉कर्ज घेण्यसाठी येथे करा आर्ज👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈