Sugarcane Harvester subsidy : ऊस तोडणी यंत्रांला मिळणार 35 लाख अनुदान; ऑनलाईन अर्ज आजपासून सुरु, येथे करा घरबसल्या अर्ज
Sugarcane Harvester subsidy:राज्यात पुढील वर्षाच्या गळीत हंगामात ऊस तोड कामगारांच्या कमतरतेवर मार्ग काढण्यासाठी नवीन तोडणी यंत्रांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारच्या मदतीने ३५ लाख किंवा खरेदी किमतीच्या ४० टक्के रक्कम अनुदानस्वरूपात मिळणार आहे. ऊस तोडणी यंत्रांला मिळणार 35 लाख अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज हे यंत्र व्यक्तिगतरित्या, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी आणि खासगी साखर कारखाने, शेती सहकारी…