Register heirs:वारस नोंद करायचीयं का? तलाठ्याशिवाय करा ‘असा’ घरबसल्या अर्ज; १८ दिवसांत होईल नोंद
Register heirs:शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण, त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व…