One Farmer One DP Scheme | शेतकऱ्यांच्या वीजेसाठी राज्य सरकारने केला कायमचा बंधोबस्त, ‘या’ योजनेअंतर्गत होणार थेट वीजपुरवठा

One Farmer One DP | मागील काही महिन्यांपासून शेतकरी आणि राज्य सरकार यांच्यात महावितरण वीज पुरवठा या संदर्भात संघर्ष सुरू आहे. “One Farmer One DP Scheme”

अनेक शेतकऱ्यांनी (Agriculture) वीजेचे बिल न भरल्यामुळे महावितरणाने शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर वीजबिलाची वसुली करण्याकरता हा निर्णय अमलात आणला. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले होते. आता शेतकऱ्यांच्या (Farmer) विजेशी संबंधित ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. One Farmer One DP Scheme

केवळ ‘हेच’ शेतकरी 

या योजनेचा लाभ घेऊ शकतात, 

येथे पहा आवश्यक पात्रता…|

सरकारने वीज तोडणी थांबवण्याच्या दिले आदेश

महावितरणाचीकडक कारवाई लक्षात घेता सरकारने या निर्णयात शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.शेतकऱ्यांची वीज तोडणी केल्यामुळे त्यांची उभी पिके जळून खाक होत होती. त्याचमुळेसमोर होत असलेले नुकसान पाहता अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही परिस्थितीपाहता सरकारने वीज तोडणी हा निर्णय महावितरणाला मागे घ्यायला लावून शेतकऱ्यांचीपुन्हा वीज जोडण्यात आली. ‘One Farmer One DP Scheme’

केवळ ‘हेच’ शेतकरी 

या योजनेचा लाभ घेऊ शकतात, 

येथे पहा आवश्यक पात्रता…|

शेतीसाठी शेतकऱ्यांना सतत जाणवतो वीजेचा तुटवडा

सरकारच्या सततच्या नियमंना देखील शेतकऱ्यांना समोर जावे लागते. त्यासह शेती पिकासाठी शेतकऱ्यांना सलग 8 तास विजेचा पुरवठा देखील केला जात नाही. त्यामुळे सतत शेतकऱ्यांना पिकांना रात्रीचे पाणी द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पिकास योग्य प्रकारे पाणी न मिळाल्यास पिकावर देखील याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो. शेतकऱ्यांची हीच अडचण आता राज्य सरकारने समजून घेतली आहे. One Farmer One DP Scheme

सरकारने शेतकऱ्यांसाठी आणली ही‘ खास योजना

शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने सरकारने एक खास योजना आणली आहे. तर कोणत्याही वेळी वीज पुरवठा होणे, सतत वीज जाणे, वीज तोडणी होणे अशाप्रकारच्या समस्यांसह रात्री अपरात्री शेतकऱ्यांच्या जीवाला होणारा धोका पाहता सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेचे नाव ‘

एक शेतकरी एक डीपी-2022′ (One Farmer One DP) असे आहे.

केवळ ‘हेच’ शेतकरी 

या योजनेचा लाभ घेऊ शकतात, 

येथे पहा आवश्यक पात्रता…|

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top