शेतकऱ्यांच्या (MSEB) शेतात डीपी असेल तर शेतकऱ्यांना वीज कायदा 2003 सेक्शन 57 नुसार बरेच लाभ मिळतात. पण बऱ्याच electricity शेतकऱ्यांना या कायद्याविषयी माहिती नसते किंवा कायदा माहिती असला तरी (MSEB) पण लाभ मिळवण्याचे मार्ग माहिती नसतात. मग काय आहे नेमका हा वीज कायदा 2003 सेक्शन 57 ते आपण आज जाणून घेणार आहोत.
👉 भाडे मिळण्यासाठी करावयाचा आर्ज नमुना 👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
वीज कायदा २००३ वाचण्यासाठी येथे ⇒CLICK करा.
वीज कायदा 2003 सेक्शन 57 अंतर्गत नेमके कोणते(MSEB) मुद्दे येतात ते electricity आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांनी (MSEB) कनेक्शन साठी लेखी अर्ज केल्यापासून तीस (MSEB) दिवसाच्या आत शेतकऱ्याला कनेक्शन मिळाले पाहिजे. मिळालं नाही तर प्रति आठवडा शंभर रुपये शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी असा कायदा सांगतो.
हे हि वाचा:-जमिनीचा ऑनलाईन फेरफार पहा
तसंच ट्रान्सफॉर्म मध्ये जर काही (MSEB) बिघाड झाला असला तर 48 तासाच्या आत कंपनी ते दुरुस्त करून देईल, अशी तरतूद या कायद्यात केली गेली आहे. मिळालं नाही तर पन्नास रुपये देण्याची शिफारस सुद्धा या (MSEB) कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे.
तर डीपी आणि पोल मिळून शेतकऱ्यांना (MSEB) प्रति महिन्याला electricity दोन हजार ते पाच हजार रुपये मिळतात. पण अनेक शेतकऱ्यांना या तरतुदी विषयी माहिती नसतं. जर एखाद्या कंपनीला या शेतातून त्या शेतात वीज नेयची असले तर (MSEB) त्यांना स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डीपी आणि पोल सुद्धा जोडावे लागतात. या सगळ्यामुळे शेतातील बरीच जागा व्यापली जाते.
वीज कायदा २००३ वाचण्यासाठी येथे ⇒CLICK करा.