पहा पाच राज्यांच्या विधानसभा चे exit पोल

assembly election

पाच राज्यांच्या विधानसभा assembly election निवडणुकीचे मतदान आज रोजी पूर्ण झाले असून पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मनिपुर आणि पंजाब या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या असून त्याचा निकाल येत्या 10 तारखेला लागणार आहे. तत्पूर्वी या पाच राज्यांच्या निवडणुका assembly election चे ओपिनियन पोल आज जाहीर झाले आहे तर पाहू या पाच राज्यांमध्ये कोणाचे सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पहा कुठल्या राज्यात कुणाचे सरकार येणार आहे EXIT poll चे अंदाज

👇👇👇

1)गोवा

 

2)उत्तर प्रदेश 

 

3)उत्तराखंड

 

4)मणिपूर 

 

5)पंजाब 

हे पाच राज्यांमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेले विधानसभेचे assembly election निवडणुका म्हणजे उत्तर प्रदेश होय. मागच्या निवडणुकी वेळेस याठिकाणी मुख्यमंत्र्यांचा चेहरा नसतानादेखील बीजेपी ने आपली सत्ता स्थापन केली होती. तर या वर्षीच्या विधानसभेसाठी मुख्यमंत्री म्हणून बीजेपी ने योगी आदित्यनाथ यांची घोषणा केलेली आहे. उत्तर प्रदेश मध्ये बीजेपी आणि सपामध्ये थेट फाईट होत आहे.

उत्तर प्रदेश मध्ये बहुजन समाज पार्टी कोणाचे जास्त मते खाणार याच्यावर विजयाचे गणित ठरणार आहे. गोव्यामध्ये assembly election यंदा प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामुळे गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चौरंगी  लढती झाल्या आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये assembly election आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असून बीजेपी आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पार्टीचे गटबंधन देखील या ठिकाणी आपले सीट उभा करून लढत देत आहे. पंजाब मध्ये कोणाचे सरकार येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उत्तराखंड मध्ये बीजेपी आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असून या ठिकाणी पुन्हा बीजेपी सत्तेत येईल याची assembly election शक्यता वर्तवली जात होती परंतु शेवटी  काँग्रेसने  चांगलीच मुसंडी मारलेली पाहायला मिळाली आहे.

मणिपूर या राज्यांमध्ये देखील बीजेपी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस assembly election यांच्यामध्ये थेट लढत होत असून या ठिकाणी कोणाची सत्ता येईल हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

पहा कुठल्या राज्यात कुणाचे सरकार येणार आहे EXIT poll चे अंदाज

👇👇👇

1)गोवा

 

2)उत्तर प्रदेश 

 

3)उत्तराखंड

 

4)मणिपूर 

 

5)पंजाब 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *