महाराष्ट्र तील नामांकित rte admission सीबीएससी बोर्ड आणि शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा मधील ऍडमिशन ची तारीख डिक्लेअर करण्यात आली असून.RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.
👉प्रतीक्ष्या यादी पाहण्यासाठी व online आर्ज करण्यासाठी 👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
१) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
३) आपल्या बालकाचा अर्ज rte admission भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
४) १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.
५) ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला लॉटरी लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद घ्यावी.
७) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
९) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
१०) अर्ज भरत असताना अर्जातील rte admission माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
११) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
१२) RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.
१३) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
१४) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी rte admission पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
१६) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com इमेल वर मेल पाठवावा.