पामतेलाचे दर वाढल्यामुळे सोयाबीन दरात येणार का तेजी पहा आजचे भाव
या वर्षीचा हंगाम हा सोयाबीन soyabean rate today आणि कापूस या दोन पिकांच्या बाजारातील चढ-उतारासाठी नेहमी चर्चेत राहिला. सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव 10 हजार 500 पर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर थोड्याच कालावधीत सोयाबीनचे soyabean rate today दर 5000 रुपयांपर्यंत खाली घसरले होते. त्यानंतर झालेली शेतकऱ्यांची आंदोलने, मोर्चे आणि त्यानंतर लगेच सोयाबीनच्या soyabean rate today बाजारभावात काही…