इ. 12 वी च्या या विषयाच्या पेपर मध्ये होणार बदल

सन 2020 पासून corona मुळे सर्व परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या. त्यामुळे यंदा महाराष्ट्र सरकारने दहावी बारावीच्या 12th board exam time table 2022 परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीचे परीक्षा 4 मार्च पासून सुरु होणार आहेत.

👉पहा कुठले ते दोन  विषय आहेत आणि नविन तारीख काय आहे👈
👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

इयत्ता बारावीची परीक्षा इयत्ता दहावीच्या परीक्षा 12th board exam time table 2022 या ऑफलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात यासाठी आंदोलन देखील केले होते. परंतु महाराष्ट्र सरकार ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबबत ठाम असल्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील ऑफलाइन परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

काही विद्यार्थी संघटनांनी परीक्षा 12th board exam time table 2022 ऑनलाईन घेण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. याच याचिका कर्त्याच्या  म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा कालावधी न मिळाल्यामुळे या वर्षीच्या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात. परंतु यामध्ये देखील विद्यार्थी संघटनेला अपयश आलेले आहे.

दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या सराव प्रश्नपत्रिका करा डाउनलोड

त्यामुळे ह्या वर्षीच्या सर्व परीक्षा 12th board exam time table 2022 ह्या ऑफलाइन पद्धतीने होणार आहे परंतु बारावीच्या खाली दिलेल्या विषयाच्या परीक्षेच्या दिनांक मध्ये काही प्रमाणात बदल होणार आहे. तो का आणि किती दिवस पुढे ढकलणार आहेत याची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

 

👉पहा कुठले ते दोन  विषय आहेत आणि नवीन तारीख काय आहे 👈
👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top