12 वी परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट करा डाउनलोड

How to download hall ticket of 12th exam

Board exam of maharastra state board

Hall ticket download 12th exam official website

👉👉१२ वि परीक्षेचे प्रवेशपत्र(hall ticket) डाउनलोड करण्यासाठी 👈
 👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा Board exam of 12th झालेल्या नाहीत. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते म्हणून या वर्षी बोर्डाने ऑनलाईन परीक्षा रद्द करून ऑफलाईन परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. इयत्ता बारावीच्या Board exam of 12th परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यासाठी डाऊनलोड करण्यास उपलब्ध होणार आहे.

स्टेट बोर्डातर्फे बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी परीक्षा Board exam of 12th ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, मात्र यानंतर राज्य सरकारने बोर्डाच्या परीक्षा Board exam of 12th ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असं ठामपणे सांगितलं होतं. यंदाच्या दहावी आणि बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा तर एप्रिल-मे मध्ये दहावीची परीक्षा होणार आहे. यातील बारावीच्या परीक्षेसाठी Board exam of 12th प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट उद्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक Board exam of 12th काढून राज्यातील सर्व महाविद्यालयांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश पत्र बाबत सूचित करण्यात आले आहे. दिनांक 9 फेब्रुवारी दोन हजार बावीस ला दुपारी एक वाजता पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना Board exam of 12th आपला हॉलतिकीट बोर्डाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून किंवा या पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करता येणार आहे.

👉👉१२ वि परीक्षेचे प्रवेशपत्र(hall ticket) डाउनलोड करण्यासाठी 👈
 👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top