दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या सराव प्रश्नपत्रिका करा डाउनलोड

SSC-HSC Board Exams

SSC-HSC Board Exams |  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus in Maharashtra) राज्यात गेल्या दोन वर्षात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांमध्ये (SSC-HSC Board Exams) विस्कळीतपणा आला आहे. आता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्य सरकारकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

👉👉१० वी आणि १२ वी च्या सर्व विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका येथून डाऊनलोड करा👈
 👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

राज्य सरकारच्या (State Government) शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा (SSC-HSC Board Exams) देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य मंडळाच्या (State Board) इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन (State Educational Research)  प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र (Training Council, Maharashtra) तर्फे विषयनिहाय Question Bank विकसित करण्यात आल्या आहेत. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी केले आहे. SSC-HSC question bank paper-2022 download

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सरावस्वयंअध्यायनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेलया हेतूने हे प्रश्नसंच तयार केले जात आहेत.

👉👉१० वी आणि १२ वी च्या सर्व विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका येथून डाऊनलोड करा👈
 👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *