इयत्ता बारावीच्या परीक्षेचा 4 मार्च पासून सुरू होणार आहेत. परंतु बारावीच्या परीक्षेचे पेपर घेऊन जाणारा ट्रक नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर या ठिकाणी आग लागल्यामुळे त्या ट्रक मधील इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या असल्यामुळे 4 मार्च पासून सुरु होणारे पहिले दोन पेपर म्हणजेच मराठी आणि हिंदी पेपरचा टाइम टेबल मध्ये बदल होणार आहे.
बारावीचा 5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे.तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर 7 एप्रिलला होणार आहे.