IPL 2022 MEGA auction आयपीएल 2022 साठीचा मेगा जाहीर लिलाव होण्याची तारीख bcci ने जाहीर केली आहे. आयपीएल 2022 साठी एकूण दहा टीमसाठी जाहीर लिलाव होणार आहे.
तर बहुचर्चित IPL 2022 साठीचा लिलाव जाहीर होण्याची तारीख 12 व 13 फेब्रुवारी 2022 रोजी होणार असून तो लिलाव बंगलोर या ठिकाणी होणार आहे.
👉जाहीर लिलाव साठी कुठल्या संघा जवळ किती रक्क्म शिलक आहे 👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
IPL 2022 च्या जाहीर लिलाव साठी एकूण इंटरनॅशनल आणि भारतीय खेळाडू मिळून 1214 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलेले आहे.