महाराष्ट्रतुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत online पहा. admin4 years ago21 mins mins SIM card आधार कार्डद्वारे लोकांना mobile sim card मोबाईल सिम कार्ड दिलं जाते. अनेक वेळा आपल्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत, हे देखील आपल्याला माहिती नसते. तुमच्या आधारवर किती सीम कार्ड आहेत हे पाहण्यसाठी येथे 👇👇👇👇👇 येथे CLICK कर आपण अनेक वेळा काही कामानिमत आधार कार्ड दिलेले आसते अश्या वेळेस आपल्या आधार mobile sim card कार्ड चा मिस use करण्यची शकता आसते.त्यामुळे आपल्या आधार कार्ड च्या UID क्रमाक वर किती सिमकार्ड mobile sim card आहेत हे आपल्यला माहित आसने आवशक आहे. याबाबतमी माहिती आपल्याला मिळू शकते. यासाठी दूरसंचार विभागाच्याmobile sim card वेबसाइटची मदत घेऊ शकता.वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत हे जाणून घेऊ शकता. तुम्ही वेबसाइटद्वारे वापरत नसलेले सिम sim card बंद करण्याची विनंती देखील करू शकता.या सेवेला टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे नाव देण्यात आले आहे. तुमच्या आधारवर किती सीम कार्ड आहेत हे पाहण्यसाठी येथे 👇👇👇👇👇 येथे CLICK कर ही सेवा अद्याप संपूर्ण देशातmobile sim card उपलब्ध नसून येत्या काळात ती संपूर्ण देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आहे. अधिकृत साइटनुसार, ही सेवा आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुमच्या आधारवर जारी केलेले सिम कार्ड mobile sim card तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम खालील दिलेल्या लिंक वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देऊन mobile sim card ओटीपीसाठी विनंती करावी लागेल. तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओटीपी पाठवला जाईल. ते प्रविष्ट करा आणि ते सत्यापित करा. पुढील पेजवर तुम्हाला आधार क्रमांकासह नोंदणीकृत सर्व मोबाइल mobile sim card क्रमांक दाखवले जातील. जर तुम्हाला एखाद्या सिमबद्दल वाटत असेल की ते तुमचे नाही mobile sim card किंवा तुम्हाला कोणतेही सिम बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्या नंबरच्या शेजारी टिक आणि चिन्हांकित करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करावे लागेल. तुमच्या आधारवर किती सीम कार्ड आहेत हे पाहण्यसाठी येथे 👇👇👇👇👇 येथे CLICK करा Post navigation Previous: आजचे कापूस बाजार भावNext: २०१७ पासूनच्या पीक विम्याची भरपाई पहा. Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Land Record new Land Record new : वडिलोपार्जित शेतजमीन वाटणी पत्र करा शंभर रुपयात नावावर, असा करा अर्ज admin2 years ago 0
PM-KISAN Yojana PM-KISAN Yojana : ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर admin2 years ago 0
ST Bus News ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय admin2 years ago 0
SBI Bank 2023 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा admin2 years ago 0