जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन कसा पाहायचा?

land record

गावपातळीवर फेरफार (Land Record) म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन (Land Record) अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.

फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर (Land Record) माहिती दिलेली असते.आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या गावातील(Land Record) फेरफार नोंदीची माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे.त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं ‘आपली चावडी’ ही प्रणाली विकसित केली आहे.

👉 फेरफार उतारा ऑनलाईन पाहण्यासाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

फेरफार (Land Record) ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल(Land Record) विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडे आपली चावडी नावाचा पर्याय तुम्हाला दिसेल.त्यावर क्लिक केल्यास आपली चावडी (Digital Notice Board) नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.आता तुमच्या गावातील फेरफार नोंदी (Land Record) कशा जाणून घ्यायच्या ते पाहूया.या पेजवर जिल्हा निवडा हा पर्याय आहे. त्याखालील जिल्हा या रकान्यासमोर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका या(Land Record) रकान्यासमोर तालुका निवडायचा आहे, तर गावाच्या रकानासमोर गावाचं नाव निवडायचं आहे.

ही माहिती भरून झाली की “आपली चावडी पहा” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर त्या गावातील फेरफाराच्या (Land Record) नोंदी ओपन होतील.यामध्ये तुम्ही पाहू शकता की, फेरफार (land record) नंबर सुरुवातीला दिलेला असतो. त्यानंतर फेरफाराचा (Land Record) प्रकार म्हणजे शेतमजिनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे काय, वारस नोंद केली आहे काय, जमीन (Land Record) खरेदी केली आहे काय, याप्रमाणे प्रकार नोंदवलेला असतो. त्यापुढे फेरफाराचा दिनांक, हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख आणि ज्या सर्वे किंवा गट क्रमांकशी संबंधित जमिनीचा (Land Record) व्यवहार झाला आहे तो सर्वे किंवा गट क्रमांक यांची माहिती दिलेली असते.यानंतर सगळ्यात शेवटी पहा हा पर्याय तिथं दिलेला असतो. आता आपण अलीकडे म्हणजे 24 ऑगस्ट 2020ला नोंदवलेल्या फेरफाराविषयीची (Land Record) माहिती जाणून घेऊया.

हे हि वाचा  👇👇👇👇

एखाद्याच्या नावावर किती शेती आहे; पहा आपल्या मोबाईलवर 

या फेरफाराचा नंबर 3177 असून फेऱफाराचा (Land Record) प्रकार बोजा असा आहे. 178 या गट क्रमांकाशी संबंधित हा फेरफार आहे.यासमोरील पहा या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.गाव नमुना 9 म्हणजेच फेरफाराची (Land Record)  नोटीस असं या पेजचं शीर्षक आहे.यामध्ये सुरुवातीला तालुक्याचं नाव आणि त्यापुढे गावाचं नाव नमूद केलेलं असतं. आता ही फेरफार (Land Record) नोटीस तीन रकान्यांत विभागलेला आहे.यातील पहिल्या रकान्यात फेरफाराचा (land record) नंबर दिलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या रकान्यात जमीन (Land Record) संपादित केलेल्या अधिकाराचं स्वरूप सांगितलेलं असतं. यामध्ये जमिनीच्या (Land Record) कोणत्या प्रकारच्या व्यवहार झाला आणि तो कोणाकोणात झाला, याविषयीची सविस्तर माहिती दिलेली असते.

3 प्रकारच्या सुविधा

सध्या तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *