land record

जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन कसा पाहायचा?

गावपातळीवर फेरफार (Land Record) म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन (Land Record) अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते. फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर (Land Record) माहिती दिलेली असते.आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या गावातील(Land Record) फेरफार नोंदीची माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे.त्यासाठी…

Read More