एखाद्याच्या नावावर किती शेती आहे; पहा आपल्या मोबाईलवर

एखाद्याच्या नावावर किती शेती (Land Record) आहे ते कसे पाहावे, नावाप्रमाणे पहा आपल्या मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो आज आपण एखाद्याच्या नावावर किती शेतजमीन (Land Record) आहे 7 12 उताऱ्यावर पाहतो त्यासाठी आपल्याला त्याचा गट नंबर म्हणजेच सर्व्ह (Land Record) नंबर आपण ज्याला म्हणतो तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, परंतु आपल्याला एखाद्याच्या नावावर किती जमीन (Land Record) आहे आणि ते रेकॉर्ड (Land Record) म्हणजेच आपल्याला माहितीय सातबारा (Land Record) आहे, परंतु सातबारा काढायचा म्हणलं कि सुरुवातीला आपल्याला गट नंबर माहिती असणं आवश्यक असतं, एखद्याच्या नावावरून त्याच्या नावावर किती शेतजमीन (Land Record) आहे, हे कसं पाहायचं हे आपण पाहणार आहोत.

👉एखाद्याच्या नावावर किती शेतजमीन पाहण्यासाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

आपल्याला एखाद्याच्या नावावर किती शेतजमीन (Land Record) आहे हे पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपल्या मोबाईलवर कुठलाही इंटरनेट ब्राऊजर ओपन करा,त्यामध्ये https://bhulekh.mahabhumi.gov.in/ हि वेबसाईट टाका त्यात टाकल्यानंतर (Land Record) तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.होम पेज वरती तुम्हाला सुरुवातीला तुमचा विभाग निवडावा लागेल.विभाग निवडल्यानंतर तुमचा जिल्हा निवडात्यानंतर तुम्हाला तालुका निवडावा लागेल.त्यानंतर तुमचे गाव निवडावे आणि आणि नंतर त्याखाली

हे हि वाचा  👇👇👇👇

       सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

तुम्हाला पूर्ण नाव, किंवा पहिले नाव टाकून, मधले नाव टाकून, अथवा आडनाव टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे,
त्यानंतर (Land Record) तुम्हाला पुढे एक कॅप्चा कोड दिसेल, तो आहे तसा त्याखालील बॉक्समध्ये टाकल्यानंतर तुमच्यासमोर रेकॉर्ड (Land Record) ओपन होईल.

👉एखाद्याच्या नावावर किती शेतजमीन पाहण्यासाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top