आंबिया बहार फळ पिक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा

crop insurance

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा (Insurance) योजना आंबिया बहार सन 2020-2021 मध्ये राज्य हिस्साची रक्कम विमा (Insurance) कंपनीस अदा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात सदरचे विमा (Insurance) रक्कम जमा होणार आहे.

कुठल्या पिकासाठी विमा रक्कम मंजूर केली आहे.

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

शेतकऱ्याच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा (Insurance) संरक्षण दिले. शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी (Insurance) त्यासाठी राज्याच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा (Insurance) योजना सन 2020-2021 राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत (Insurance) जिल्ह्यातील महसूल मंडळ घटक धरून एचडीएफसी आरगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, व भारतीय कृषी विमा (Insurance) कंपनी लिमिटेड या विमा कंपन्यांमार्फत सदरची योजना राबविली जात आहे.

कुठल्या पिकासाठी विमा रक्कम मंजूर केली आहे.

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा (Insurance) योजना आंबिया बहार सन 2020-2021 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा (Insurance) हप्ता अनुदानापोटी रू. 41,75,24,816/- इतकी रक्कम तसेच आंबिया बहार (गारपीट) सन 2020-2021 साठी रु.10,41,32,097/- अशाप्रकारे एकूण रक्कम रुपये 52,16,56,913/-इतकी रक्कम विमा (Insurance) कंपनीस अदा करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

वरील प्रमाणे रक्कम विमा (Insurance) कंपनीस अदा करण्यास शासनाने मंजुरी दिली असल्यामुळे आंबिया बहार (Insurance) पुनर्रचित या योजनेअंतर्गत विमा (Insurance) शेतकऱ्यांना मिळण्यास कुठलीही अडचण राहिले नाही. त्यामुळे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर विमा (Insurance) टाकला जाणार आहे.

कुठल्या पिकासाठी विमा रक्कम मंजूर केली आहे.

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *