कांद्याचे नवीन वाण Leave a Comment / By admin / December 27, 2021 तर दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी संदीप घोले यांनी सुमारे आठ वर्षे संशोधन करून नवीन जात ‘संदीप प्याज’ onion विकसित केली आहे. सदरच्या वाणाची onion टिकवण क्षमता पण जास्त आहे तसेच सदर कांद्यावर रोग प्रतिरोधक आहे. सदरच्या वाणाची रोगप्रतिकारक्षमता सात ते आठ महिने आहे. संदीप घोले यांनी शेतकऱ्याचे बोगस बियाणे आणि साठवण क्षमता कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती त्यामुळे त्यांनी नवीन वाण onion विकसित केले आहे.