बांबू शेती कशी केली जाते? कमाईचं गणित कस?

bamboo

बांबूची लागवड करुन आता शेतकरी farming कोट्यवधींची कमाई करू शकतात. जर आपण 3 x 2.5 मीटर अंतरावर एक रोप लावलं तर सुमारे एक हेक्टर क्षेत्रात 1500 झाडे लावली जातील.

आजकाल शेतकरी ज्या पद्धतीने शेतीच्या नवीन पध्दतींचा farming अवलंब करीत आहेत तशाच शेतीच्या नवीन पद्धती farming आपणही अवलंबायला हव्यात. पारंपारिक पिके सोडून बांबूची लागवड (bamboo Farming) आपल्यासाठी चांगली कल्पना असू शकते. या शेतीत आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल, परंतु त्यानंतर आपण त्यातून चांगले पैसे कमवू शकता. आता बांबू लागवडीचे नियम  पूर्वीपेक्षा बरे farmingच सोपे झाले आहेत, अशा परिस्थितीत आपण त्याचा लाभ घेऊ शकता. (Know About bamboo Farming And business idea)

बांबू शेती कमाईचं गणित कस? जाणून घ्या खाली CLICK  करून

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

बांबू शेतीपासून लाखोंचं उत्पन्न कसं?

बांबूची लागवड करुन आता शेतकरी farming कोट्यवधींची कमाई करू शकतात. बांबू तोडण्यावर वन कायदा लागू होणार नाही, असा सध्याचा कायदा आहे. तर कॉंग्रेसच्या शासनकाळात farming बांबू तोडायचा म्हटल्यावर वन कायदा लागू होत होता.भारत सरकारने मोठ्या प्रमाणात शेतीसाठी राष्ट्रीय बांबू मिशन देखील तयार केले आहे. त्याअंतर्गत बांबूच्या farming लागवडीसाठी शेतकर्‍याला प्रति रोप 120 रुपये सरकारी सहाय्य मिळणार आहे. तसेच, आता त्याचा वापर वाढत आहे, अशा प्रकारे आपल्याला त्यातून चांगले पैसे मिळतात.

सरकारने हा कायदा बदललाय

जानेवारी 2018 मध्ये केंद्र सरकारने बांबू झाडांच्या farming श्रेणीतून काढून टाकले. तथापि, हा कायदा केवळ खासगी जमिनीसाठी केला गेलाय. जंगलभूमीवर बांबूंना कोणतीही सूट नाही. तेथे वन कायदा लागू होईल.

शेती कोणत्या प्रकारे केली जाते?

बांबूची लागवड ही एक-हंगामातील शेती farming नाही, यासाठी आपल्याला बराच farming वेळ द्यावा लागतो. बांबूच्या शेतीसाठी सुमारे 4 वर्ष लागतात. चौथ्या वर्षी त्याची कापणी होते. बांबूची रोपे काही मीटर अंतरावर लावली जातात. बरेच शेतकरी त्याच्या लागवडीबरोबरच काही इतर शेती देखील करतात जे सहजपणे farming मध्यभागी केली जातात. तीन वर्षांत प्रत्येक झाडाची सरासरी किंमत 240 रुपये असेल. त्यापैकी सरकार तुम्हाला मदत करते आणि बांबूच्या लागवडीसाठी प्रति वनस्पती 120 रुपये मदत देते.

शेती सुरु करायच्या अगोदर हे ध्यानात ठेवा

शेती सुरु करण्यापूर्वी तुम्हाला बांबूच्या वाणांची माहिती farming घ्यावी लागेल. यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे बांबू लावायचे आहेत आणि आपण ते बाजारात कसे विकणार आहोत हे ठरवावे लागेल. वास्तविक, बांबूच्या 136 प्रजाती आहेत. यामुळे आपणही farming बुचकाळ्यात पडतो.

बांबू शेती कमाईचं गणित कस? जाणून घ्या खाली CLICK  करून

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *