बांबू शेती काय आहे कमाईचं गणित?

काय आहे कमाईचं गणित?

हे हि वाचा:-आज आपण जाणून घेऊ खरेदीखत म्हणजे काय?त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

असं म्हटलं जातं की, जर आपण 3 x 2.5 मीटर अंतरावर एक (bamboo farming) रोप लावलं तर सुमारे एक हेक्टर क्षेत्रात 1500 झाडे(bamboo farming) लावली जातील. दोन वनस्पतींमध्ये (bamboo farming) उर्वरित जागेत आपण एकत्रितपणे दुसरे पीक घेऊ शकता. 4 वर्षानंतर तुम्ही साडे तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकाल. दरवर्षी प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता नाही. कारण बांबूची (bamboo farming) लागवड सुमारे 40 वर्षे टिकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *