सातबारा, गाव नकाशा, ८-अ या शब्दांसारखाच land Record जमिनीशी निगडीत ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे ‘फेरफार’. जमिनीचा फेरफार म्हणजे गाव नमुना-६ होय. गावपातळीवर हा फेरफार खूप महत्त्वाचा मानला जातो.
एखाद्या जमिनीची खरेदी विक्री, त्यावरील वारस नोंदी, शेतीवर बोजा चढवणे यासंदर्भातील सरकारी कागदाला जमिनीचा फेरफार उतारा म्हणतात
. बऱ्याचदा land Record जमिन खरेदी विक्रीच्या कामांसाठी land Record फेरफार उताऱ्याची गरज लागते. यासाठी land Record सरकारी कार्यालयाचे उंबरे झिझवावे लागतात. मात्र, आता तुम्ही घर बसल्या तुमच्या गावातील फेरफार नोंदींची माहिती ऑनलाईन पाहू शकता. यासाठी महाराष्ट्र land Record सरकारच्या महसून विभागाने ‘आपली चावडी’ हा प्रकल्प राबविला आहे.
हे हि वाचा:-शेतात जायला रस्ता नाही; मग शेत रस्त्यासाठी असा करा अर्ज
हे हि वाचा:-सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
आपली चावडी अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा –
आपली चावडी या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आता घर land Record बसल्या सुविधा मिळणार आहेत. सध्या यामार्फत तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘नोटीस पहा’ या रकान्यात नागरिक फेरफारची नोटीस पाहू शकतात. त्यानंतर फेरफारवर कोणी हरकत घेतली आहे का?, हरकतीचा शेरा आणि त्याचा तपशील दिलेला असतो. या हरकतींसाठी १५ दिवसांचा अवधी दिलेला असतो. या कालावधी दरम्यान कुणी हरकत घेतली नसेल तर फेरफारवरील नोंद प्रमाणित केली जाते आणि ती सातबऱ्यावर नोंदवली जाते.
त्यानंतर यामध्ये ‘मोजणीची नोटीस’ हा तिसरा पर्याय आहे. यात तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यात मोजणीचा land Record प्रकार, मोजणीचा नोंदणी क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची land Record आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीला येणाऱ्या कर्मचाऱ्याची नावे आणि land Record मोबाईल क्रमांक दिलेला असतो. तसेच शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.