Gold Silver Price 2023:आनंदाची बातमी!दिवाळीनंतर सोनं-चांदी झाले स्वस्त; पहा आजचे दर
Gold Silver Price 2023: सणवाराचे दिवस आले, ती दागिने खरेदी करण्याचे बेत आखले जातात. पण, इथं खरी कसरत असते ती म्हणजे अपेक्षित दरा दागिना खरेदी करण्याची. दिवाळीनंतर सोनं-चांदी झाले स्वस्त पहा आजचे भाव गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थांमध्ये होणाऱ्या उलाढाली पाहता सोन्याचांदीच्या दरावर याचे थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सातत्यानं…