संरक्षण मंत्रालय अंतर्गत मुंबई येथे भरती; असा करा अर्ज
संरक्षण मंत्रालय मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.त्या पद भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. भरती बद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया. पदाचे नाव:- वैज्ञानिक सहाय्यक(scientific assistant)-एकूण जागा 13 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:- या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे…